Sagar Engineering works Owner Mr.Prakash Sawant says..
मुळचा कारागिराचा पिंड असल्याने कुडाळ येथील औद्योगिक क्षेत्रात जागा घेऊन इंजीनियरिंग वर्कशॉप सुरु केला आणि गेल्या 4 ते 5 वर्षात फळ प्रक्रियेवर आधारित यंत्रे बनविण्याचा व्यवसाय सुरू केला. यामध्ये चांगला जम बसत गेला. त्यामध्ये नवीन नवीन व आधुनिक यंत्रसामुग्री बनविण्यात आली.
स्थानिकरीत्याच यंत्रसामुग्री मिळत असल्याने , स्थानिक फळांवर आधारित प्रक्रिया करणारे
उद्योग उभे राहू लागले. येथील कच्च्या मालाला मागणीही येऊ लागली व बेकार लोकाना काही प्रमाणात
कामही मिळू लागले. शासनाने आर्थिक मदत, सवलती देऊन हातभार लावल्याने अजूनही यामध्ये उद्योजक
उतरत आहेत.
वरील गोष्टींचा विचार करून आपणच अशा उद्योगासाठी लागणारे पदार्थ बनवण्याची कृती तसेच
अश्या उद्योगासाठी लागणारे परवाने इत्यादींची माहिती संकलित करून तरुण उद्योजकांसमोर मांडीत आहे.
आता उद्योजकांनी पुढे येऊन शासनाच्या सवलतीचा फायदा घेऊन स्वयंरोजगारीत होण्याची संधी दवडता नये.
त्याचा लाभ स्थानिक लोकांनी घेतला पाहिजे.
Please Go Through Our Wide Range of Products to Serve You Better.
Some of our products key features must keep in mind while comparison.
Get Quote 9422632838
Get Quote 9422632838
Get Quote 9422632838
Get Quote 9422632838
Get Quote 9422632838
Get Quote 9422632838
Get Quote 9422632838
Get Quote 9422632838
Mr.Prakash Sawant's Awards & Achievements
CUSTOMER'S SATISFACTION IS OUR MOTTO.